4.9/5
( 513+ reviews)
Features पोषण Poshan HealthPhone
या व्हिडीओचा उद्देश कुपोषणाची चिन्हं आणि धोकादायक परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आणि समुदायानं कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे आणि कुपोषण टाळण्यासाठी आपण करु शकाल असे सोपे उपाय यात समजावून सांगितले आहेत.1.
कुपोषणाची चिन्हे, परिणाम आणि प्रतिबंध2.
प्रसुतीपूर्व: गर्भधारणेच्या दरम्यान निगा3.
स्तनपान आणि सहा महिन्यांनंतरचे अन्न4.
कुपोषण टाळण्याची प्रतिज्ञा करासर्वसाधारण लोकांसाठी हा व्हिडीओ आहे.निर्मितीः महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, युनिसेफ आणि अन्य विकास भागिदारांच्या सक्रीय पाठिंब्याने.http://healthphone.org
💪
Fitness Tracking
Track your workouts and monitor your health metrics.
Screenshots
See the पोषण Poshan HealthPhone in Action
Get the App Today
Download on Google Play
Available for Android 8.0 and above